By  
on  

पाहा Video : स्पृहा जोशीची ही रेसिपी बघून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी

अभिनेत्री स्पृहा जोशी सोशल मिडीयावर विविध गोष्टी पोस्ट करताना दिसतेय. सोशल मिडीयाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांसोबत संवाद साधते. हा संवाद पोस्टच्या माध्यमातूनही असतो. नुकताच एक व्हिडीओ स्पृहाने पोस्ट केला आहे.

स्पृहाने नुकतच नैनितालवाले पहाडी आलूची रेसिपी बनवली आहे. या पोस्टमध्ये स्पृहा म्हणते की, "खूप लोकांनी मला सल्ला दिला होता की मी माझे कुकिंग व्हिडीओ पोस्ट करावे. तर हा एक नम्र प्रयत्न. कुकिंकचा नाही तर शुट आणि एडिटींग करण्याताचा. पण ही डिश चवदार बनली. हे सर्व प्रयत्न करण्यात आणि तुमच्यासोबत शेयर करण्यात मला हरकत नाही. आणि या रुचकर रेसिपीसाठी सारांशचे धन्यवाद."
 

स्पृहाचा हा रेसिपी व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांच्याही तोंडाला पाणी सुटलय. त्यांनाही ही रेसिपी आवडली असल्याचं दिसतय. म्हणूनच स्पृहाच्या या व्हिडीओला भरपुर लाईक्स मिळाले आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive