By miss moon | 30-Jun-2021

चविष्ट पदार्थांसह अनुभवता येणार सुरेल गाण्यांची मैफल, 'गारवा' फेम मिलिंद इंगळे आता दिसणार या भूमिकेत

आपल्या सुरेल गाण्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे सुप्रसिद्ध गायक मिलिंद इंगळे आता प्रेक्षकांना वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. असंख्य श्रोत्यांना त्यांनी त्यांच्या गाण्यांमधून वेड लावलं आणि आता चविष्ट पदार्थांनी ते खवय्यांच्या.....

Read More

By miss moon | 10-Apr-2021

पाहा Video : पति श्रीराम नेने यांनी माधुरीसाठी केला खास पिझ्झाचा बेत

माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने ही जोडपं अनेकांचं आवडतं जोडपं आहे. त्यांच्यातली खऱ्या आयुष्यातील केमिस्ट्री सगळ्यांचं लक्ष वेधते. दोघही सोशल मिडीयावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. माधुरीने स्वत:चं युट्यूब चॅनेलही सुर.....

Read More

By miss moon | 22-Oct-2020

आसावरी फेम निवेदिता सराफ यांचा नवरात्र विशेष उपवासाचा खास बेत

नवरात्रीच्या निमित्ताने अनेक जण उपवासही करतात. मग यासाठी घरात खास उपवासाचे पदार्थ बनवले जातात. अभिनेत्री निवदिता सराफ यांच्या घरीही असा बेत आहे. अग्गंबाई सासूबाई मालिकेत आसावरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या निवेदिता.....

Read More

By miss moon | 27-Aug-2020

पाहा Video : स्पृहा जोशीची ही रेसिपी बघून तुमच्याही तोंडाला सुटेल पाणी

अभिनेत्री स्पृहा जोशी सोशल मिडीयावर विविध गोष्टी पोस्ट करताना दिसतेय. सोशल मिडीयाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांसोबत संवाद साधते. हा संवाद पोस्टच्या माध्यमातूनही असतो. नुकताच एक व्हिडीओ स्पृहाने पोस्ट केला आहे.

स्पृहाने.....

Read More

By Ms Moon | 01-May-2020

लॉकडाउनमध्ये शेफ बनला हा मराठी अभिनेता, घरी करतोय कुकिंग

लॉकडाउनच्या काळात काहींना त्यांचे छंद जोपासण्याचा वेळ मिळाला आहे. यातच चित्रीकरणात व्यस्त असणाऱ्या कलाकारांना या निमित्ताने त्यांचे छंद जोपासण्याची संधी मिळाली आहे. 

        Read More

By Ms Moon | 01-Apr-2020

शेवंताने केला गरमा गरम वडापावचा बेत, घरात बसून करतेय कुकिंग 

तुम्ही या क्वारंटाईनमध्ये काय करताय ? या प्रश्नाचं जास्तीत जास्त उत्तर हेच कुकिंग असेल असचं चित्र दिसतय. कारण सध्या सोशल मिडीयावर क्वारंटाईनच्या या काळात बहुतांश लोकं कुकिंग करताना दिसत आहेत. काही.....

Read More