By  
on  

खऱ्या आयुष्यात असे दिसतात 'जय देवा श्री गणेशा' मालिकेत देवी देवतांची भूमिका साकारणारे कलाकार

'जय देवा श्री गणेशा' ही मालिका काही दिवसातच लोकप्रिय झाली आहे. या मालिकेचे फक्त अकरा भाग आहेत. मात्र गणेश चतुर्थीपासून सुरु झालेला गणरायाच्या कहाणीचा हा प्रवास गणेशभक्त मनसोक्त अनुभवत आहेत. या मालिकेत विविध देवी देवतांच्या भूमिका साकारणारे कलाकार हे त्या भूमिकेतील पेहरावाव्यतिरिक्त खऱ्या आयुष्यात कसे दिसतात हे जाणून घेण्याची अनेकांची उत्सुकता असते.

मात्र सोशल मिडीयाच्या जगात हे सोपं झालेलं आहे. हे कलाकार सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांचे विविध फोटो पोस्ट करत असतात. या मालिकेत देव कार्तिकेयची भूमिका साकारणारा अभिनेता दिवेश मेडगेचा नुकताच वाढदिवस पार पडला. आणि मग या मालिकेतील कलाकारांनी मिळून हा वाढदिवस साजरा केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Birthday Celebration of this Rockstar!♥️ @diveshmedgeofficial #FamilyPicture

A post shared by Bhagyashree Mote (@bhagyashreemote) on

 

नुकत्याच पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये देवी पार्वती साकारणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटे, देवा शंकराच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता पंकज विष्णू, कार्तिकेयच्या भूमिकेत दिसणारा दिवेश आणि सगळ्यांचा लाडका बाप्पा साकारणारा अद्वैत कुलकर्णीदेखील दिसतोय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive