By  
on  

ही आहे टेलिव्हिजनवरील आई-मुलाची प्रसिद्ध जोडी

'आई कुठे काय करते' ही मालिका आता प्रेक्षकांची आवडती मालिक बनलेली आहे. या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे या मालिकेतील पात्र अगदी सामान्य प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागले आहेत.

या मालिकेतील आई इतर पात्र यांचे नातेसंबंध अगदी सामान्य कुटुंबासारखे भासतात म्हणूनच प्रेक्षकांना ते आपलेसे वाटतात. यातच आई-मुलाची जोडी ही देखील प्रसिद्ध आहे. यात आई आणि मुलगा अभिजीतची जोडीही प्रेक्षकांना आवडतेय. सध्या मालिकेत आलेला ट्विस्ट आणि आईच्या जवळ आलेला अभिजीत पाहणं रंजक ठरतय. आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुधराणी प्रभुलकरने अभिजीतची भूमिका साकारणाऱ्या निरंजन कुलकर्णीसोबतचा फोटो नुकताच सोशल मिडीयावर शेयर केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Contagious is his Smile.........

A post shared by Madhurani gokhale Prabhulkar (@madhurani.prabhulkar) on

 

या मालिकेतील कलाकार सोशल मिडीयावर त्यांची ऑफस्क्रिन मस्ती पोस्ट करताना दिसतात. सध्या मालिकेत आलेल्या ट्विस्टमध्ये अभिजीतची भूमिका साकारणारा निरंजन महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतोय.

एकूणच या फोटोंमधून या कलाकारांची उत्तम ऑफस्क्रिन बॉंडिंग झाल्याचं पाहायला मिळतय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive