By  
on  

पाहा Video : श्रेयस तळपदेचा हा कॉमेडी व्हिडीओ पाहून तुम्ही देखील हसून हसून लोटपोट व्हाल

लॉकडाउनच्या काळात अनेक सेलिब्रिटी सोशल मिडीयावर मजेशीर व्हिडीओ पोस्ट करताना दिसले. या काळात सोशल मिडीयावर विविध ट्रेंड पाहायाला मिळाले होते. त्यातच अभिनेता श्रेयस तळपदेने लॉकडाउनच्या काळात काही मजेशी व्हिडीओही शुट केले. 

नुकताच श्रेयस तळपदेने एक असाच मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा लॉकडाउनच्या काळात केलेला व्हिडीओ असल्याचं श्रेयस या पोस्टमध्ये म्हणतो. 

फॅशनिस्टा पोझ दिल्यानंतर मान कशी आकडते याची गंमत श्रेयसने या व्हिडीओत केली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Fashun Influenza Tag a #fashionista you know . . Ps. Looking back at the mad days of lockdown! #fashion

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27) on

 

सोशल मिडीयावर श्रेयस तळपदे अधूनमधून काहीना काही गमतीशीर पोस्ट करताना दिसतो. लॉकडाउनच्या काळात तर श्रेयसने त्याचे थ्रोबॅक फोटो पोस्ट करत जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. मात्र नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडीओतून त्याने नेटकऱ्यांना चांगलच हसवलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive