By  
on  

पाहा Photos : गायिका सावनी रविंद्रच्या या सुंदर अदा एकदा पाहाच

'सिंगींग स्टार' या सिंगींग रिएलिटी कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतोय. या कार्यक्रमात अनेक प्रत्येक स्पर्धकांसोबत यात प्रसिद्ध गायक-गायिका मेंटॉर म्हणून पाहायला मिळत आहेत. अनेक प्रसिद्ध अभिनेते-अभिनेत्री या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून आहेत.

अभिनेता आस्ताद काळेसोबत गायिका सावनी रविंद्र मेन्टॉरची धुरा सांभाळतेय. दोघांनी नुकत्याच दिलेल्या परफॉर्मन्सचही प्रचंड कौतुक झालं होतं. सावनी सोशल मिडीयावर तिच्या कार्यक्रमाविषयीच्या विविध अपडेट्स पोस्ट करताना दिसते.

सावनीने नुकतेच या सेटवरील तिचे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. रसिकांवर सुरांची जादू करणारी ही गायिका तिच्या या सुंदर लुक्सनी तिच्या चाहत्यांना घायाळ करेल असे हे फोटो आहेत. 

या फोटोंच्या पोस्टमध्ये सावनी लिहीते की, "गुलाबी हा फक्त रंग नाही तर हा एक दृष्टीकोन आहे."

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive