'ए उडी उडी' या प्रसिद्ध हिंदी गाण्यावर सोनाली कुलकर्णीने केला असा व्हिडीओ

By  
on  

सोशल मिडीयावर सध्या मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांचे रील व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. यात अनेक कलाकार विविध गाण्यांवर त्यांचे व्हिडीओ बनवत आहेत. अभिनेता सोनाली कुलकर्णीही सध्या या फिचरचा वापर करून विविध व्हिडीओ पोस्ट करताना दिसत आहे.

 

सोनाली 'साथिया' या प्रसिद्ध हिंदी सिनेमातील प्रसिद्ध गाणं 'ए उडी उडी'वर एक सुंदर व्हिडीओ केला आहे. हा स्लो मोशन व्हिडीओ असून हा सुंदर व्हिडीओ तिच्या चाहत्यांनाही आवडला आहे. नुकत्याच केलेल्या फोटोशुटदरम्यानचा हा बिहाइंड द सिन व्हिडीओ आहे.

Recommended

Loading...
Share