By  
on  

किशोरी आंबिये यांनी सांगीतलं सिनियर आर्टिस्टचे दु:ख, पोस्ट केला मजेशीर व्हिडीओ

सोशल मिडीया प्लॅटफॉर्ममुळे मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांना त्यांचं मत माडंण्यासाठी आणि विविध गोष्टी शेयर करण्यासाठी सोयिस्कर जातं. त्यातच मालिका विश्वात काम करणारे कलाकारही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. विशेषकरून हे कलाकार त्यांच्या ब्रेकटाईमधील मजेशीर गोष्टी शेयर करताना दिसतात.

सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतील कलाकारही त्यांच्या सेटवरील ऑफस्क्रिन मस्ती पोस्ट करताना दिसतात. अभिनेत्री किशोरी आंबिये यांनी अशीच एक गोष्ट सोशल मिडीयावर शेयर केली आहे. त्यांनी चक्क सिनियर आर्टिस्ट म्हणून त्यांचं दु:ख शेयर करतेय म्हणत एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

*एका सिनियर आर्टिस्ट चे दुःख" #bts #enjoyingeverymoment #funonsets #happylife️ #happyme #marathiserial #sahkutumbsahpariwaar #actorsllife #marathiactors #likeforlikes #likeforlikeback #foll#positivevibesonly #positivity #thursday #happymorning @kishoriambiye @kishori_ambiyes_fan @komal_gd @komal_gd_fanclub @akash_nalawade1 @akash_nalawade_fanpage @star_pravah @sahkutumb @sahkutumbsahparivar_official @anji_pashya @pashya_anji_fanpage @saksheemahesh0912_official @amey_barve1212 @akashshinde_45 @___bonsai.2207___ @sunilbarve @mi_nandita @starmediamarathi @marathistarsfanpage @marathicelebrityofficial @cinemarathiofficial @marathitvstars @marathiiworld @marathipage03 @nirom_marathi_official @aamche.celebrity @marathimanoranjanvishwa @celebrity_promoters

A post shared by Kishori Ambiye (@kishoriambiye) on

 

या व्हिडीओत किशोरी या त्यांची सहकलाकार साक्षीला मेकअपसाठी आरसा पकडून मदत करताना दिसत आहेत. या मजेशीर व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये किशोरी लिहीतात की, "एका सिनियर आर्टिस्ट चे दुःख" 

सोशल मिडीयावर त्यांचा हा व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओतू या कलाकारांची ऑफस्क्रिन मस्ती त्यासह त्यांची मैत्रीही पाहायला मिळतेय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive