By  
on  

बाळूमामा साकारणाऱ्या सुमीत पुसावळेचा हा व्हिडीओ एकदा पाहाच

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. ही मालिका सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत प्रचंड लोकप्रिय ठरली. विशेष म्हणजे या मालिकेत बाळूमामाची भूमिका साकारणाऱ्या सुमीत पुसावळेचंही कौतुक झालं. 

सुमीत हा सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. नुकताच त्यांनी बाळूमामाच्या गेटअपमधील व्हिडीओ शेयर केला आहे. धुराच्या लोंढ्यातून चालत असलेले बाळूमामा यात पाहायला मिळत आहेत. चाहत्यांनीही या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Amazing things would never seize to unfold if you think with faith and walk to the cadences of courage, confidence and enthusiasm.. . . #Balumamachyanawanchangbhal #colorsmarathiofficial #walk #confident #courage #enthusiasm #faith #believeinyourself #hardwork #think #positivevibes #tvserial @balumamachyanavanchangbhal @balumamachyanavan_official @balumama_bhakt_733_ @colorsmarathiofficial @sumeet_pusavale_myheartbeat @sumeetpusavale_actor_fans_page @sumeet_pusavale @marathi_kalakar_vishva_ @marathicelebs_com @marathiboxoffice @nirom_marathi_official @marathicineyug @planet.marathi @beingmarathi @peepingmoonmarathi @bindhastmarathi @atozmarathiofficial @starmediamarathi @marathiasmitaofficial @cinemarathiofficial @rajshrimarathi @viacom18marathi

A post shared by Sumeet Pusavale_official (@sumeet_pusavale) on

 

याशिवाय सेटवरील विविध फोटो आणि व्हिडीओ सुमीत सोशल मिडीयावर शेयर करत असतो. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive