By miss moon | 28-Aug-2021

पाहा Photos : 'बाळूमामा' फेम सुमित पुसावळेचे हे फोटो पाहिलेत का ?

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलय. बाळूमामांची गाथा या मालिकेतून पाहायला मिळते. म्हणूनच प्रेक्षक न विसरता ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून न विसरता पाहतात......

Read More

By miss moon | 10-May-2021

पाहा Photos : 'बाळूमामा..' फेम सुमीत पुसावळे खऱ्या आयुष्यात आहे इतका स्टाइलिश

बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. सुरुवातीला मालिकेत लहान बाळूमामा दाखवण्यात आले. त्यानंतर तरुण बाळूमामाची भूमिका पाहायला मिळाली. तरुण बाळूमामाची भूमिका अभिनेता सुमीत पुसावळे अनेक.....

Read More

By miss moon | 19-Jan-2021

यानिमित्ताने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे झळकणार टेलिव्हिजनवरील या प्रसिद्ध कलाकारासोबत

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत बाळूमामा साकारणार अभिनेत्री सुमीत पुसावळेला या मालिकेतून बरीच प्रसिद्धी मिळाली. तो साकारत असलेल्या या व्यक्तिरेखेसाठी त्याचं प्रचंड कौतुक होत असतं. नुकतच सुमीतने एका जाहिरातीसाठी शूटिंग.....

Read More

By miss moon | 06-Oct-2020

बाळूमामा फेम सुमीत पुसावळेला चाहतीने दिलं हे सरप्राईज, सुमीतने मानले आभार

बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं भरपुर प्रेम मिळालं. मालिकेसह मालिकेत बाळूमामाची भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळेही लोकप्रिय झाला. सोशल मिडीयावरही सुमीतचे आणि या मालिकेचे असंख्य चाहते आहेत.

नुकत्याच एका.....

Read More

By miss moon | 22-Sep-2020

बाळूमामा साकारणाऱ्या सुमीत पुसावळेचा हा व्हिडीओ एकदा पाहाच

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. ही मालिका सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत प्रचंड लोकप्रिय ठरली. विशेष म्हणजे या मालिकेत बाळूमामाची भूमिका साकारणाऱ्या सुमीत पुसावळेचंही कौतुक झालं. 

सुमीत हा.....

Read More

By miss moon | 04-Sep-2020

'बाळूमामा'मधील सुंदरबाईंनी घेतला अखेरचा श्वास, सुमीतने पोस्ट केले सेटवरी या सीनचे फोटो

 

बाळूमामाच्या नावानं चांगभलं ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेचे चाहते या मालिकेचा एकही भाग चुकवत नाहीत. आता या मालिकेती सुंदरबाईंनी सगळ्यांचा निरोप घेतला आहे. मालिकेत सुंदराबाईंनी अखेरचा श्वास घेतल्याचं.....

Read More

By miss moon | 24-Aug-2020

बाळूमामाच्या रुपातील बाप्पाची मूर्ती पाहून अभिनेता सुमीत झाला आनंदी

गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविधरुपी बाप्पा पाहायला मिळत आहेत. यातच नुकताच बाळूमामांच्या रुपातील गणपती बाप्पादेखील पाहायला मिळाला आहे.

बाळूमामाच्या नावानं चांगलभलं ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. बाळूमामा भक्तांसह सगळ्यांना ही मालिका चांगलीच.....

Read More

By miss moon | 03-Jul-2020

'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेच्या चाहत्यांसाठी आता ऑनलाईन भजन स्पर्धा

लॉकडाउनच्या काळात आतात विविध ऑनलाईन उपक्रम राबवले जातआहेत. यात ऑनलाईन वर्कशॉप पासून ते ऑनलाईन स्पर्धा या गोष्टीही पाहायला मिळत आहेत. 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं'  या मालिकेच्या टीमने अशीच एक स्पर्धा प्रेक्षकांसाठी आणली.....

Read More

By Ms Moon | 12-Jun-2020

'बाळूमामा' साकारलेल्या या अभिनेत्याने लुकटेस्टसाठी पाठवले होते हे फोटो

बाळूमामाच्या नावानं चांगभलं ही मराठी मालिका प्रचंड प्रसिद्ध झाली. प्रेक्षक न चुकवता ही मालिका पाहू लागले. या मालिकेत बाळूमामाची भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळेच्या कामाचही कौतुक झालं. मात्र लॉकडाउन दरम्यान.....

Read More

By Ms Moon | 26-Apr-2020

बाळूमामा फेम सुमित पुसावळे बद्दल तुम्हाला या गोष्टी माहित आहेत का?

बाळूमामाच्या नावानं चांगभलं,या मालिकेमुळे घराघरांत पोहचलेला अभिनेता सुमित पुसावळे आज प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. लाघवी व्यक्तिमत्त्वामुळे तो सर्वांचाच लाडका आहे. त्याचा अभिनय प्रवास तर खुपच रंजक आहे, तुम्ही तो.....

Read More

By Ms Moon | 29-Mar-2020

पाहा Video : बाळूमामा साकारणारा हा अभिनेता गाणं गात जात्यावर दळतोय गहू 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर लॉकडाउन असताना मनोरंजन विश्वाचं कामही थांबलय. त्यामुळे सिनेमा, मालिका, नाटक, वेब सिरीज या सगळ्याची कामं थांबली आहेत. म्हणूनच कला विश्वातील कलाकार सध्या घरातच आहेत. घरात बसून त्यांच्या.....

Read More

By Ms Moon | 19-Mar-2020

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेच्या जुन्या भागांचे होणार प्रसारण

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता मनोरंजन विश्वाचं कामही बंद करण्यात आलं. 19 मार्च ते 31 मार्च या कालावधीसाठी मालिका, सिनेमा, नाटक, वेब सिरीज आणि इतर मनोरंजन विषयक कार्यक्रमांचं चित्रीकरण बंद करण्यात.....

Read More