EXCLUSIVE: सोनालीचे बॉयफ्रेंडसोबतचे फोटो आले समोर, कुणालच्या आई-वडिलांनाही भेटली सोनाली

By  
on  

अप्सरा फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या एका एडवेंचर ट्रीपवर आहे. ही ट्रीप ती चांगलीच एन्जॉय करतेय. परदेशात सोनाली सुट्टीची मजा लुटतेय. मात्र सोनाली तिथे फक्त एकटी नाही तर तिचा भाऊ अतुल आणि बॉयफ्रेंड कुणालसोबत आहे. नुकतच सोनालीने एक व्हिडीओ पोस्ट करून ती तिच्या पार्टनरसोबत असल्याचं कॅप्शन लिहील होतं.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Why should boys have all the fun #sandboarding ‍️ ‍️

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

मात्र पिपींगमून मराठीला सोनालीचे तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे काही एक्सक्लुझिव्ह फोटो हाती लागले आहेत.

या फोटोंमध्ये सोनाली ही कुणालच्या आई-वडिलांसोबतही पाहायला मिळतेय. सोनालीने कुणालच्या आई-वडिलांचीही भेट घेतली असल्याचं यातून पाहायला मिळतय. 


मात्र बँड बाजा बारातची आता सगळे वाट पाहत आहेत.

याच वर्षी दोघं लग्नबंधनात अडकतील असही बोललं जातय. 


 
 

Recommended

Loading...
Share