पाहा व्हिडीओ : या कार्यक्रमासाठी सरोज खान यांनी केली होती कोरिओग्राफी, पाहा व्हिडीओ

By  
on  

मराठी तारका कार्यक्रमाचे दिग्दर्शक निर्माते महेश टिळेकर यांनी सरोज खान यांची खास आठवण शेयर केली आहे. त्यांच्या 'मराठी तारका'च्या मागील वर्षीच्या कार्यक्रमाचं सरोज खान यांनी नृत्यदिग्दर्शन केलं होतं. याविषीयीच आठवण त्यांनी शेयर केली. त्यांनी या कार्यक्रमासाठी लगेच होकार दिल्याचं ते सांगतात. 

 ते सांगतात की, "आमच्या शोमधील तारका खूप नशीबवान आहेत की त्यांना सरोजजींकडे काम करायला मिळालं. त्यांचं नृत्यदिग्दर्शन त्यांना लाभलं. त्यांचं ‘मार डाला’ हे गाणंही घेतलं होतं कार्यक्रमात. पण त्यांनी या कार्यक्रमासाठी हे गाणं वेगळं कोरिओग्राफ केलं." 

यासह त्यांनी या कार्यक्रमा संदर्भातील बऱ्याच आठवणी पिपीगंमून मराठीसोबत शेयर केल्या.

 

Recommended

Loading...
Share