By miss moon | 07-Sep-2021

पाहा Video : महेश टिळेकर दिग्दर्शित 'हवाहवाई' चित्रपटासाठी सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा स्वरसाज

गेली अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा सुरेल आवाज पुन्हा प्रेक्षकांना मंत्रमुग्न करणारेय. कारण वयाच्या 88 व्या वर्षी आशा भोसले यांनी एका मराठी चित्रपटासाठी.....

Read More

By Prerana Jangam | 28-Dec-2020

PeepingMoon 2020 : या कलाकारांनी केल्या होत्या एकमेकांवर टीका, यावर्षी अशी पडली होती वादाची ठिणगी 

 2020 हे वर्ष अनेक वाईट, चांगल्या गोष्टींसाठी चर्चेत राहिलं. कोरोनाग्रस्त परिस्थितीला तोंड देत असताना मराठी मनोरंजन विश्वालाही विविध अडचणींना सामोरं जावं लागत होतं. यातच यावर्षात अनेक वादग्रस्त गोष्टी घडल्या. काही.....

Read More

By miss moon | 22-Sep-2020

"त्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायच्या", महेश टिळेकर यांनी आशालता यांच्या आठवणींना दिला उजाळा

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी अखरेचा श्वास घेतला. आई माझी काळूबाई मालिकेच्या सेटवर त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक झाली असून.....

Read More

By Prerana Jangam | 02-Jul-2020

पाहा व्हिडीओ : या कार्यक्रमासाठी सरोज खान यांनी केली होती कोरिओग्राफी, पाहा व्हिडीओ

मराठी तारका कार्यक्रमाचे दिग्दर्शक निर्माते महेश टिळेकर यांनी सरोज खान यांची खास आठवण शेयर केली आहे. त्यांच्या 'मराठी तारका'च्या मागील वर्षीच्या कार्यक्रमाचं सरोज खान यांनी नृत्यदिग्दर्शन केलं होतं. याविषीयीच आठवण.....

Read More

By Prerana Jangam | 02-Jul-2020

EXCLUSIVE : सातत्याने वेगळं काहीतरी करायची  जिद्द सरोजजींमध्ये होती – महेश टिळेकर

मास्टरजी सरोज खान यांच्या निधनानंतर त्यांच्यासोबत काम केलेला प्रत्येक कलाकार आज हळहळ व्यक्त करतोय. त्याची जिद्द, त्यांचा उत्साह या सगळ्यांना काहीना काही शिकवून गेला.  दिग्दर्शक निर्माते महेश टिळेकर यांच्या ‘मराठी.....

Read More

By Ms Moon | 18-Mar-2020

Video : मांसाहारी खवय्यांनो निर्माते -दिग्दर्शक महेश टिळेकरांचं हे गाणं एकदा पाहाच

जगभर करोना विषाणूने थैमान घातलंय आणि आपल्या महाराष्ट्रातसुध्दा तो हातपाय पसरतोय. त्याच्यामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं आहे. अनेक जण अनेक नाना त-हेचे उपाय सांगतायत. कोणी म्हणतंय, ह्याला हात लावू नका.....

Read More

By Pradnya Mhatre | 09-Dec-2019

निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकर 100 वर्षांच्या आजींसोबत सूर्यनमस्कार घालतात तेव्हा...

सध्या फिटनेसने सर्वांना वेड लावलं आहे. तरुणाईपासूनच मोठ्यांपर्यंत सर्वचजण आपण फिट राहावं म्हणून जीम, योगा क्लासेस, झुम्बा डान्स अशा नानविविध फॅड्समध्ये वाहून जात आहेत, पण आपल्या वाडवडिलांची शिकवण मात्र कोणच.....

Read More

By Team Peeping Moon | 08-Sep-2019

Video : 'आधार' या मराठी सिनेमात काम करण्यासाठी अक्षय कुमारने 1 रुपयाही घेतला नाही- महेश टिळेकर

आज बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा 52 वा वाढदिवस. आपल्याला अक्षय कुमारचं मराठी प्रेम तर सर्वज्ञात आहेच. पण तुम्हाला हे माहितीय का, अक्षय कुमारने मराठी सिनेमात कामसुध्दा केलं आहे. हो, तुम्ही बरोबर वाचलंत......

Read More

By Ms Moon | 22-Jul-2019

मोदींच्या 'मा की रसोई’त आशा भोसले आणि अशोक पत्की,महेश टिळेकर यांचं त्रिकुट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील पहिले न्यूट्रिशन पार्क  गुजरात राज्यात तयार होत आहे.या पार्कमध्ये मुलांसाठी म्हणून खास विविध स्टेशन असतील,या प्रत्येक स्टेशनवर मुलांची छोटी ट्रेन थांबून तिथे असलेल्या,खेळ,दूध नगरी,.....

Read More