अक्षय कुमारसोबत 'बच्चन पांडे'मध्ये क्रिती सनॉन पुन्हा स्क्रीन शेअर करणार

By  
on  

पिपींगमूनने डॉट कॉमने यापूर्वी  दिलेल्या एक्सक्लुझिव्ह वृत्तानुसार 'बच्चन पांडे'सिनेमात अक्षय कुमारसोबत क्रिती सनॉन झळकणार असल्यावर आता  शिक्कामोर्तब झालं आहे. क्रिती दुस-यांदा अक्षयसोबत स्क्रीन शेअर करते आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या हाऊसफुल 4 सिनेमात अक्षय -क्रितीची धमाकेदार केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. 

 

Recommended Read: Exclusive: ठरलं तर ! क्रिती सॅनॉन चमकणार अक्षयसोबत ‘बच्चन पांडे’ सिनेमात

 

'बच्चन पांडे' सिनेमात क्रितीची निवड करण्याबाबत साजिद नाडियादवाला म्हणाले हीरोपंतीपासून आत्तापर्यंत मी क्रितीचा अभिनय प्रवास पाहतोय. ती आपल्या प्रत्येक सिनेमात आपला परफॉर्मन्स उंचावतेय. या नव्या सिनेमाबाबत क्रिती खुपच उत्साहित आहे. अक्षय कुमारसोबत क्रितीचा हा दुसरा सिनेमा आहे. तर साजिद नाडियादवाला यांच्यासोबतचा तिसरा सिनेमा आहे.

 

 

 

Recommended

Loading...
Share