अभिनेत्री, दिग्दर्सक सई देवधरने केला मेकओव्हर, पाहा फोटो

By  
on  

सई देवधर उत्तम अभिनेत्री, दिग्दर्शक आहे. सई सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. नुकतीच तिने एक खास पोस्ट चाहत्यांशी शेअर केली आहे. सईने तिचा मेक ओव्हर केला आहे. सईने तिचे लांब केस कापून पिक्सी लूक शेअर केला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Wear ur attitude.. . . #friday #fridayvibes #pixiecut

A post shared by SAI DEODHAR (@saideodharofficial) on

 

तिने या लूकमधील फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. सई देवधर अलीकडेच ‘मोगरा फुलला’ या मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सई सध्या सोशल मिडियावर ‘डर डायरी’ हा शो सादर करते आहे. आयुष्यात तुम्हाला कधीतरी घाबरायला झालं असेल, एखादा वाईट थरारक अनुभव आला असेल तो तिच्या डर डायरी या लाईव्ह शोच्या माध्यमातून शेअर करायचा अशी या शो ची संकल्पना आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Soak up the sun... . . . #sunlight #suntan

A post shared by SAI DEODHAR (@saideodharofficial) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

. #Wednesday #pixiecut #beautyinlife

A post shared by SAI DEODHAR (@saideodharofficial) on

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

New look...pixie all the way...:) . . #pixiecut #pictoftheday

A post shared by SAI DEODHAR (@saideodharofficial) on

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share