महेश कोठारेंच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो पाहिले का?

By  
on  

सिनेसृष्टीत धडाकेबाज कामिगरी करुन तमाम मराठी रसिकांच्या मनात अढळ स्थान पटकावणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्यासाठी आजचा दिवस खुपच खास आहे. कारण आज महेश यांचा वाढदिवस आहे. महेश यांच्या कोठारे यांच्या कोठारे व्हिजन टीमने दणक्यात त्यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@KothareVision team celebrated my birthday in a grand style - thanks team, love you guys forever #Blessed

A post shared by Mahesh Kothare (@maheshkothare) on

 

या सेलिब्रेशनचे फोटो महेश यांनी सोशल मिडियावर शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये महेश म्हणतात, ‘ टीमने माझा वाढदिवस अगदी दणक्यात साजरा केला. टीमचे आभार.’  मराठी सिनेसृष्टीतील महेशजींचं योगदान अमूल्य आहे. त्यांनी अनेक दर्जेदार मनोरंजनपर सिनेमे प्रेक्षकांना दिले आहेत. आता ते दख्खनचा राजा जोतिबा ही मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

Recommended

Loading...
Share