रेखाच्या टेलिव्हिजन डेब्यु मालिकेत झळकणार ही सौदर्यवती मराठमोळी अभिनेत्री

By  
on  

बराच काळ मोठा पडदा गाजवल्यानंतर अभिनेत्री रेखा आता अदाकारीची जादू टेलिव्हिजनवर पसरावयला तयार झाली आहे. स्टारप्लस वाहिनीने ‘गुम है किसे के प्यार में’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये रेखा या मालिकेविषयी बोलताना दिसत आहेत. नेहमी प्रमाणे कांजीवरम साडीमधून त्यांच्या सौंदर्याला चार चांद लागत आहेत. 

 

 

पण या मालिकेत आता मराठमोळी अभिनेत्रीही झळकणार आहे. किशोरी शहाणे यांनी हा प्रोमो सोशल मिडियावर शेअर केला आहे. ‘माझी नवीन मालिका’ म्हणत हा प्रोमो त्यांनी शेअर केला आहे. आता किशोरी ताई या मालिकेत कोणत्या भूमिकेत असतील याची उत्सुकता चाहत्यांना असेल यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share