By  
on  

या मराठी अभिनेत्रीने क्रिकेटर पतीला दिल्या वाढदिवसाच्या रोमॅण्टीक शुभेच्छा

मुंबई इंडियन्स संघाचा कोच झहीर खान याचा आज ४२ वा वाढदिवस. अलिकडेच मनसेच्या अधिकृत सोशल मिडीया पेजवरुन झहीर खानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. झहीर आपल्या टीमच्या खेळाडूंना त्यांच्याच मातृभाषेत म्हणजेच चक्क मराठीतच मार्गदर्शन करताना दिसला. यामुळे तमाम मराठी मनांचा उर अभिमानाने भरुन आला. 

क्रिकेटच्याबरोबरीने झहीरचं वैयैक्तीत आयुष्यही नेहमीच चर्चेत राहिलं आहे. झहीरने अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत २०१७ साली लग्नगाठ बांधली. आज या दोघांचा सुखी संसार गुण्या-गोविंदाने सुरु आहे. याची प्रचिती नेहमीच त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन येत असते. सागरिका नेहमीच आपल्या पतीसोबतच्या खास क्षणांच्या पोस्ट चाहत्यांशी शेअर करते. 

आज झहीरच्या वाढदिवसानिमित्त सागरिकाने खास रोमॅण्टीक फोटो पोस्ट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  

 

 

 

 

काही कॉमन फ्रेंड्समुळे सागरिका आणि झहीर खान यांची ओळख झाली. त्यानंतर ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. जवळपास दीड-दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर  त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

 

 

माझ्या कुटुंबियांनी सर्वप्रथम ‘चक दे इंडिया’ ची सीडी मागवली. संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी आमच्या लग्नाला होकार दिला असे झहीरने एका मुलाखतीत सांगितले होते.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

️ #2yearstoday

A post shared by Sagarika Ghatge Khan (@sagarikaghatge) on

 

 

एक आदर्श सेलिब्रिटी कपल म्हणून  सागरिका आणि झहीर खान हे इंडस्ट्रीत  ओळखले जातात. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy Dhanteras to all

A post shared by Sagarika Ghatge Khan (@sagarikaghatge) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive