By  
on  

कार शेडची जागा बदलल्याबाबत सुमीत राघवनने ट्वीटमधून केला हा सवाल

अलीकडेच आरे कॉलनीमध्ये होऊ घातलेलं कारशेड आता वेगळ्याच ठिकाणी होणार असल्याचं समोर येत आहे. यापुर्वी आरे इथे होणार असलेलं कारशेड आता कांजूरमार्ग येथे होणार आहे. यावर अभिनेता सुमित राघवन याने ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे . 

 

 

आपल्या पोस्टमध्ये सुमीत म्हणतो, ‘आज मला अमितजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा एक डायलॉग आठवतोय. आज ख़ुश तो बहुत होगे तुम है….. असो आरेतील मोकळ्या जमिनीचं आता तुम्ही काय करणार? हा नवा प्रकल्प आता कधी पुर्ण होणार? या प्रकल्पासाठी अतिरिक्त खर्च किती येईल?’ हे प्रश्न विचारले आहेत.  यापुर्वीही सुमीतने अनेकदा मेट्रोसाठी आग्रही भूमिका घेतली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive