By  
on  

अभिनेत्री कश्मिरा शाह झळकणार महेश मांजरेकरांच्या सिनेमात

अनेक मराठी सिनेमांमध्ये अदाकारीचा ठसा उमटवलेली अभिनेत्री कश्मिरा शाह आता आणखी एका सिनेमात ठसा उमटवायला सज्ज झाली आहे. कश्मिरा आता महेश मांजरेकरांच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. 
या सिनेमात तिची चाळीत राहणा-या सामान्य गृहिणीची व्यक्तिरेखा आहे. कश्मिरा यापुर्वी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ ‘FU: Friendship unlimited’ आणि शिकारी या मराठी सिनेमात दिसली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive