By  
on  

जयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीतज्ज्ञ पंडित दिनकर पणशीकर कालवश

जयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीतज्ज्ञ पंडित दिनकर पणशीकर यांचं निधन झालं आहे. ते ८५ वर्षांचे होते. अंबनाथ येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

गायनासोबतच त्यांना अभिनयातही रुची होती. शास्त्रीय गायक असलेल्या पणाशीकरांनी ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकात एक महत्वाची व्यक्तिरेखा साकारली होती. पंडित दिनकर पणशीकर यांच्या निधनामुळे भारतीय संगीत क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive