By  
on  

गायक मंगेश बोरगावकरच्या घरी आली छोटी पाहुणी

सारेगमापाच्या पहिल्या पर्वात उपविजेता असलेल्या मंगेश बोरगावकरने चाहत्यांशी एक गोड बातमी शेअर केली आहे. मंगेशच्या घरी आणखी एका छोट्या परीचं आगमन झालं आहे. मंगेशची पत्नी अपुर्वाने मुलीला जन्म दिला आहे. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive