By  
on  

शर्मिला शिंदेने शेअर केला तिच्या या Dance buddiesचा फोटो

‘पुढचं पाऊल’, माझ्या नव-याची बायको या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे शर्मिला शिंदे. माझ्या नव-याची बायको या मालिकेतील जेनी या व्यक्तिरेखेने तिला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती दिली. शर्मिला मालिकेच्या सेटवरील कलाकारांसोबतचे फोटो किंवा व्हिडियो अनेकदा शेअर करत असते. अनिता दाते आणि शर्मिला यांची दोस्ती तर जगजाहीर आहेच.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आम्हाला आयुष्याची नशा आहे. झिंगण्यासाठी कुठल्याच गोष्टीची आधार लागत नाही. फक्त एखाद गाण लावा. आणि मग बघा. नाही तुम्हाला बुचकळ्यात पाडल ना तर नाव सांगणार नाही... PS - ज्यांना आयुष्य जगता येत नाही ते सतत दुसर्यांबद्दल साशंक असतात. पण त्यांच्यामुळे आपण नाही थांबायच. झिंगा मंडळी.

A post shared by Poori poori filmy (@sharmilarajaramshinde) on

 

पण शर्मिलाने इतर मित्र-मैत्रिणींसोबतचा फोटोही शेअर केला आहे. आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये शर्मिला म्हणते, ‘आम्हाला आयुष्याची नशा आहे. झिंगण्यासाठी कुठल्याच गोष्टीची आधार लागत नाही. फक्त एखाद गाण लावा. आणि मग बघा. नाही तुम्हाला बुचकळ्यात पाडल ना तर नाव सांगणार नाही... PS - ज्यांना आयुष्य जगता येत नाही ते सतत दुसर्यांबद्दल साशंक असतात. पण त्यांच्यामुळे आपण नाही थांबायच. झिंगा मंडळी.’

Author

Recommended

PeepingMoon Exclusive