By  
on  

रितेश आणि जेनिलिया या दिवाळीत घेऊन येत आहेत, ‘आशेची रोषणाई’

सध्याच्या दिवाळीवर काही अंशी का होईना करोनाचं सावट असलं तरी उत्साह मात्र कायम आहे. एरवी इतका झगमगाट या दिवाळीला नसला तरी प्रत्येकजण ही दिवाळी आपल्या परीने खास करतो आहे. या दिवाळीत रितेश आणि जेनिलिया ‘आशेची रोषणाई’ या शॉर्टफिल्ममधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 

 

 

‘आशेची रोषणाई’ या शॉर्टफिल्ममधून सामाजिक संदेश दिला आहे. महेश लिमये यांनी या लघुपटाचं दिग्दर्शन केलं असून अजय-अतुल या जोडीने संगीत दिलं आहे. या शॉर्टफिल्मच्या निमित्ताने ब-याच दिवसांनी रितेश आणि जेनिलिया एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive