By  
on  

पाहा सिध्दार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरच्या हळदी समारंभाचे खास क्षण

यंदा कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकतायत. त्यांची लगीनघाई सुरु आहे. यात प्रसिध्द सेलिब्रिटी कपल सिध्दार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या लग्नासोहळ्याची सर्वांनाच प्रचंड उत्सुकता आहे. सिध्दार्थ चांदेकरच्या घरी लग्नापूर्वीच्या ग्रहमख पूजनाचे फोटो समोर आल्यानंतर आता या दोाघांच्या मोस्ट अवेटेड् हळदी समारंभाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. 

 

 

सिध्दार्थ आणि मितालीच्या हळदीतले हे गोड क्षण. 

 

 

सिध्दार्थ आणि मिताली शब्दश: हळदीने माखले आहेत. दोघंही ह्या अविस्मरणीय क्षणाचा मनोसोक्त आनंद घेताना पाहायला मिळतायत. 

 

 

२०१९ मध्ये सिद्धार्थ-मितालीचा साखरपुडा पार पडला. गेल्या तीन वर्षांपासून हे दोघं एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये आहेत आणि आता लवकरच लग्नबंधनात अडकतायत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive