By  
on  

आदिनाथ कोठारेच्या या लूक्सनी चाहत्यांना पाडलं प्रेमात, पाहा फोटो

मराठमोळा हॅण्डसम अभिनेता म्हणजे आदिनाथ कोठारे. आदिनाथ सोशल मिडीयावर अ‍ॅक्टीव्ह असतो.

 

 

अनेकदा तो  त्याचे विचार, जिजासोबतची गोड बडबड, चाहत्यांशी शेअर करत असतो. सध्या त्याचे लूक्स चाहत्यांना प्रेमात पाडत आहेत.

 

 

 

नेव्ही ब्लू कलरचा शर्ट आणि डेनिम जीन्स या सोबर लूकमध्ये तो कमालीचा हॅण्डसम दिसतो आहे.

 

 

 

यासोबतच व्हाईट फॉर्मल शर्ट आणि ग्रे ट्राऊजर त्याचा लूक खुलवत आहेत. आदिनाथ आगामी ‘83’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive