ही अभिनेत्री दिसली स्मिता पाटीलच्या लूकमध्ये, दिसली इतकी सुरेख

By  
on  

अभिनेत्री स्मिता पाटील यांना कोण ओळखत नाही? उत्तम अभिनेत्रींच्या यादीत स्मिता यांचं नाव सर्वात वर आहे. आजही अनेक अभिनेत्री स्मिता यांना फॉलो करताना दिसतात. अभिनेत्री रसिका सुनीलनेही हटक्या पद्धतीने स्मिताला मानवंदना दिली आहे. रसिकाने स्मिता यांचा ‘जैत रे जैत’ या सिनेमातील लूक कॉपी केला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

 

कातकरी पद्धतीची साडी, ऑक्साईडचे दागिने आणि केसांचा अंबाडा यामध्ये रसिका खुपच सुरेख दिसते आहे. मी या लूकच्या प्रेमात आहे असं म्हणत तिने हा फोटो शेअर केला आहे. रसिका अलीकडेच बॉयफ्रेंड आदित्य बिलागीसोबतच्या फोटो आणि व्हिडियोंनी चर्चेत आली होती.

Recommended

Loading...
Share