By  
on  

असा साजरा झाला विनोदवीर भाऊ कदमचा बर्थ डे

अवघ्या महाराष्ट्राला आपल्या निखळ विनोदांनी खळखळून हसवणारे भाऊ कदम सर्वांचेच प्रचंड लाडके आहेत.

 

आपल्या सर्वोत्तम अदकारीने भाऊने प्रत्येकाच्या मनात स्थान मिळवलं आहे. नुकताच भाऊचा वाढदिवस पार पडला.

 

त्या निमित्ताने भाऊच्या कुटुंबीयांनी बर्थ डे सेलिब्रेशन केलं. कुटुंबियांनी भाऊला औक्षण केलं. यासोबतच मुलांनी भाऊला गिफ्टही दिले.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive