By  
on  

स्वप्नाली-आस्ताद काळेच्या लग्नाचे हे फोटो आवर्जुन पाहाच

अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील अलीकडेच लग्नाच्या बेडीत अडकले.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Swapnalee (@patilswapna)

 

व्हॅलेंटाईन डे चा मुहुर्त साधत ही जोडी आयुष्यभरासाठी एकमेकांची झाली. या दोघांनीही एकमतानं कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Swapnalee (@patilswapna)

 

या जोडीच्या लग्नाचे काही unseen फोटो समोर आले आहेत. यामध्ये स्वप्नाली आणि आस्तादचा दिलखुलास अंदाज दिसतो आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive