By  
on  

अभिनेत्री वेदांगी कुलकर्णीचा साखरपुडा संपन्न

‘सुर राहू दे’, ‘साथ दे तू मला’ या मालिकांमध्ये अभिनयाची छाप सोडलेली अभिनेत्री वेदांगी कुलकर्णीचा नुकताच साखरपुडा पार पडला. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ‘नवीन सुरुवात’ हे कॅप्शन देत तिने साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. वेदांगीच्या भावी पतीचे नाव अभिषेक तीळगुळकर आहे. वरील दोन मालिकांशिवाय  वेदांगी 'डान्स महाराष्ट्र डान्स' या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग झाली होती.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive