By  
on  

मराठमोळी युट्युबर प्राजक्ता कोळीला करोनाची लागण

करोनाची भीषणता आता प्रत्येकालाच घाबरवून सोडते आहे. करोनाच्या या दुस-या लाटेने रौद्ररुप धारण केलं आहे. अनेक कलाकारही या करोनाच्या विळख्यात येताना दिसत आहेत. प्रसिद्ध मराठमोळी युट्युबर प्राजक्ता कोळी हिला नुकतीच करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prajakta Koli (@mostlysane)

 

‘सर्व प्रकारची काळजी घेऊनही मला करोनाची लागण झाली आहे. माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी व्यवस्थित आहे. माझे डॉक्टर आणि माझा परिवार माझी योग्य प्रकारे काळजी घेत आहेत. तुमच्या प्रेमाबद्दल आणि काळजीबद्दल आभार. सुरक्षित रहा, मास्क वापरा.’ प्राजक्ताचे चाहते तिच्या पोस्टवर कमेंटस करत काळजी घेण्यास सांगत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive