By  
on  

नाटककार, लेखक अनिल बर्वे यांचे बंधू अतुल बर्वे यांचं करोनाने निधन

नाटककार, लेखक अनिल बर्वे व दुरदर्शनचे माजी संचालक चंद्रकांत बर्वे यांचे बंधू अतुल बर्वे यांचं निधन झालं आहे. प्रसिद्ध  नृत्यांगना व नृत्य दिग्दर्शका फुलवा खामकर यांचे अतुल बर्वे हे काका होते. रविवार २५ एप्रिल रोजी  करोनामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. ते 58 वर्षांचे होते. 

अतुल बर्वे हे बॅंकींग क्षेत्रात मोठ्या हुद्द्यावर कार्यरत होते. निवृत्तीनंतर ते कन्सल्टंन्ट म्हणून काम पाहायचे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive