By  
on  

अभिनेता सुबोध भावे आता ‘वर्तमान’ सिनेमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अलीकडेच सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेल्या ‘वर्तमान’ सिनेमाचं पोस्टर समोर आलं आहे. सुबोधच्या पाठीमागे वर्तमानपत्र आणि पेन दिसत आहे. या सिनेमाची निर्मिती हेमंत पाटील यांनी केली आहे. सुबोध भावे, मंगेश देसाई, राहुल सोलापूरकर, कुलदीप पवार, अवतार गिल, तेजस्विनी पंडित, संजय मोहिते हे कलाकार दिसणार आहेत. या पोस्टरवरुन हा सिनेमा पत्रकार आणि पत्रकारिता यावर बेतला असल्याचं दिसत आहे. सुबोधचे चाहते त्याला या नव्या अंदाजात पाहण्यासाठी उत्सुक असतील.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive