By  
on  

देवदत्त नागेलाही आवरला नाही ढोलवादनाचा मोह, पाहा व्हिडियो

एक हटके गोष्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आलेली मालिका म्हणजे डॉक्टर डॉन. अभिनेता देवदत्त नागे या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकला. एक डॉन कसा डॉक्टर बनतो आणि त्याचं डॉक्टरीणसोबतचं प्रेमाचं नातं कसं फुलत जास्त असा हा रंजक प्रवास दाखवण्यात आला. 

 

 

या मालिकेने निरोप घेतला असला तरी कलाकारांच्या मनात या मालिकेच्या आठवणी ताज्या आहेत. अभिनेता देवदत्त नागेने नुकताच एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये तो डॉक्टर डॉनच्या सेटवर ढोल वाजवताना दिसतो आहे. डॉक्टर डॉन डायरी हे कॅप्शन देत त्याने व्हिडियो शेअर केला आहे. देवदत्तप्रमाणेच चाहतेही या मालिकेला मिस करत असतील यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive