By  
on  

अलीकडेच लग्नाच्या बेडीत अडकलेली ही अभिनेत्री करते आहे समाजसेवा

अभिनेत्री रुचिता जाधव अलीकडेच तिच्या लग्नामुळे चर्चेत होती. रुचिताने 3 मे रोजी पाचगणी येथे लगीनगाठ बांधली. उद्योगपती आनंद मानेसोबत ती विवाहबंधनात अडकली. आता ती आपल्या नवीन परिवारासहित करोनाकाळात अडचणीत असलेल्या लोकांना मदतीचा हात देते आहे. या जोडीने लग्नातील संगीत सोहळा न करता तो खर्च गरजूंच्या मदतीला दिला होता. 

 

 

तिने पाचगणीजवळच्या गावातील लोकांना डाळ आणि तांदुळच्या 1500 पाकिटांचं वाटप केलं होतं. यशिवाय पतीच्या मदतीने माने फाऊंडेशनच्या माध्यमातून मदतीचा हात देताना दिसत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive