By  
on  

मोगरा फुलला सिनेमाला 2 वर्षं सई देवधर आणि स्वप्नील जोशीने शेअर केली आठवण

मोगरा फुलला‘ ही एक सुंदर, संवेदनशील कथा आहे. सरळमार्गी चालणारा, ममाज बॉय असलेला स्वप्नील लग्नासाठी मुलीच्या शोधात आहे. पण आजवर आलेल्या मुलींपैकी एकही त्याला पसंत पडत नाहीये. अशा वेळी त्याला एक मुलगी भेटते. पण आईच्या अधिक जवळ असलेला स्वप्नील आईच्या मनाविरुद्ध त्या मुलीशी लग्न करावं कि नको या कात्रीत अडकला आहे.

 

 

या संवादाच्या नव्या वळणावर नेत असलेल्या सिनेमाने 2 वर्षं पुर्ण केली आहेत. यावेळी मुख्य भूमिकेत असलेले स्वप्नील जोशी आणि सई देवधरने सिनेमाच्या आठवणी शेअर केल्या आहेत. या दोघांनीही मोगरा फुलला सिनेमाच्या फोटोतील आठवणी पोस्ट केल्या आहेत.

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive