By  
on  

संजना फेम रुपाली भोसलेने शेअर केला पहिला-वहिला डान्स रील, पाहा व्हिडियो

'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. या मालिकेतील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा म्हणजे संजना. ही व्यक्तिरेखा अभिनेत्री रुपाली भोसले साकारतेय. रुपाली ही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. अनेक नवनवे फोटो ती चाहत्यांशी शेअर करते. आताही रुपालीने तिचा पहिला वहिला डान्स रील चाहत्यांशी शेअर केला आहे. माझा पहिला डान्स रील म्हणत रुपालीने हा व्हिडियो शेअर केला आहे. चाहते अर्थातच तिच्या या रीलचं कौतुक करत आहेत.

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive