By  
on  

अभिनेत्रा शर्मिष्ठा राऊत दिसणार या मालिकेत, पाहा फोटो

मराठी मालिकांमधून आणि बिग बॉस मराठी या रिएलिटी शोमधून रसिक प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत ही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. आताही तिने खास पोस्ट शेअर केली आहे. शर्मिष्ठा स्वराज्यजननी जिजामाता मालिकेत दिसणार आहे. शर्मिष्ठा रोशन आराच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. शर्मिष्ठाने नुकताच या लूकमधील फोटो शेअर केला आहे. ही कॅमिओ भूमिका असल्याचं शर्मिष्ठाने शेअर केलं आहे. शर्मिष्ठा यापुर्वी सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मालिकेत दिसली होती.

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive