By  
on  

‘मला सासू हवी’ मालिकेतील ही अभिनेत्री जाणार बिग बॉसच्या घरात?

बिग बॉसच्या तिस-या पर्वाची नांदी झाली आहे. आगामी पर्वात कोण कोण स्पर्धक सहभागी होणार याची चर्चा सर्वत्र आहे. यात  नाव अग्रेसर आहे अभिनेत्री दीप्ती देवीचं नाव. तिसऱ्या पर्वामध्ये मला सासू हवी मालिकेतील सुनबाईची भूमिका करणारी अभिनेत्री दीप्ती देवी सहभागी होणार अशी चर्चा आहे.

 

 

 

‘अवघाचि संसार’ या मालिकेत ती अंतराच्या व्यक्तिरेखेत दिसली होती. त्यानंतर ‘अंतरपाट’, ‘मला सासू हवी’ या मालिकांमध्येही ती दिसली होती.

 

 

 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive