या सेलिब्रिटींनी केलं पुरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन

By  
on  

कोकणसह, पश्चिम महाराष्ट्रात पुराने थैमान घातलं आहे. पुराने अनेक घर उजाड केले आहेत. नांदती गावं, शेतं सगळं काही पुरामुळे उध्वस्त झालं आहे. पुराचा प्रकोप ओसरल्यानंतर आता प्रत्येकजण आपापल्या परीने पुरग्रस्तांना मदत करत आहेत. मराठी सेलिब्रिटीही या कामात मागे नाहीत. प्रसाद ओक, फुलवा खामकर, भरत जाधव यांनीही चाहत्यांना मदतीचं आवाहन केलं आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

 

ह्या लढाईत आपण सगळे एकत्र आहोत कारण थेंबे थेंबे तळे साचे. सर्वांनी थोडे थोडे प्रयत्न केले तर या महापुरातून सावरण्यासाठी मदतीचा महासागर तयार होईल..! फक्त कोकणच नाही तर सांगली, कोल्हापूर, सातारा जिथे जिथे आवश्यक असेल तिथे आपापल्या परीने शक्य ती मदत पोहोचवू या. ही पोस्ट भरत यांनी केली आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by PHULAWA (@phulawa)

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by

Recommended

Loading...
© Copyright Clapping Hands Private Limited. About Us | SITEMAP