पोश्टर बॉयज सिनेमाने पुर्ण केली सात वर्षं, कलाकारांनी शेअर केला हा खास व्हिडियो

By  
on  

अभिनेता श्रेयस तळपदेची निर्मिती असलेल्या पोश्टर बॉईज सिनेमाने नुकतीच सात वर्षं पुर्ण केली आहेत. या निमित्ताने श्रेयसने चाहत्यांसाठी एक भेट आणली आहे. श्रेयस आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हणतो, आज #पोश्टरबॅाईज ला ७ वर्ष पूर्ण झाली. खास भेट म्हणून तुमच्या लाडक्या अर्जुन ची फेव्हरेट

Recommended

Loading...
Share