अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतीच करोना लस घेतली. तुम्ही म्हणाल यात काय विशेष...... तर प्राजक्ताने लसीकरणाच्या फोटोसोबत टाकलेल्या कॅप्शनने लक्ष वेधून घेतलं आहे.
प्राजक्ता आपल्या पोस्टमध्ये म्हणते, ‘जेव्हा दिग्दर्शक script narration साठी बोलावून team ला vaccination ला घेवून जातो तेव्हा .
#ऐकतम्हणूननाही
.
असो.
तरीही धन्यवाद @abhijitpanse आणि कुटुंबिय .
.
(करोना झाला होता, १०० दिवसांनंतरच लस घ्यायची म्हणून इतका उशीर… नाहीतर म्हणाल..असो )’
प्राजक्ता अलीकडेच ‘प्राजक्तप्रभा’ या काव्यसंग्रहातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.