By  
on  

प्रशमेश परबने केलं आगामी सिनेमाचं सुतोवाच, चाहत्यांना दिली हिंट

अभिनेता प्रथमेश परब सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असतो. अनेकदा तो जीम अ‍ॅक्टीव्हिटीही शेअर करत असतो. आता मात्र त्याने खास व्हिडियो शेअर केला आहे. प्रथमेशने त्याच्या आगामी सिनेमाची हिंट देणारा व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये तो मेक अप रुममध्ये बसलेला आहे.

 

 

यासोबतच त्याने बॅकगाऊंड असलेल्या गाण्यामधून सिनेमाच्या नावाची हिंट दिली आहे. प्रथमेश ‘लवसुलभ’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. पण या सिनेमाचं नाव ओळखण्याची विनंती मात्र त्याने चाहत्यांना केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive