By  
on  

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील अभिनेत्रीने सुरु केला नवा व्यवसाय

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. तरीही या मालिकेतील कलाकार अजूनही प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवून आहेत. मुख्य कलाकारांसोबतच या मालिकेतील आणखी एक पात्र म्हाणजे चंदा. अभिनेत्री दिप्ती सोनावणे चंदाच्या भूमिकेत दिसली होती. चंदाने नवी इनिंग सुरु करत स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dipti S Actress (@dips2455)

 

दीप्तीने अ‍ॅक्टींग अ‍ॅण्ड डान्स अ‍ॅकॅडमी सुरु केली आहे. दीप्ती उत्तम अभिनेत्री आहेच. याशिवाय कुशल नृत्यांगनाही आहे. या मालिकेत दीप्तीची भूमिका ग्रे शेडची होती. याशिवाय ती ‘चला हवा येऊ द्या’ च्या सेलिब्रिटी पॅटर्न पर्वातही दिसली होती.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive