By  
on  

गणेशोत्सव 2021 : या मराठी सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचं आगमन

एक -दोन-तीन चार गणरायाचा जयजयकार, या नाद घोषांनी आज अवघा आसमंत दुमदुमला आहे. अवघ्या  महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पाचे आज आगमन..."गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया" अशा जयघोषात सर्वत्र गणपती बाप्पा विराजमान होताना दिसत आहे. बाप्पाच्या आगमनाचा सर्वत्र आनंद आणि हर्षोल्हास औसंडून वाहतोय. भक्तांच्या हाकेला ओ देत गणराय आजपासून दहा दिवसांच्या मुक्कासाठी आले आहेत. राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांचे स्वागत करण्यात येत आहे.

मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांच्या घरी बाप्पा मोठ्या दिमाखात विराजमान झाले आहे. 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

 

 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rashmi Anpat (@rashmianpat)

 

Recommended

PeepingMoon Exclusive