By  
on  

छायाचित्रकार आणि सुलेखनकार कुमार गोखले यांचं निधन

प्रसिद्ध छायाचित्रकार, अक्षरसुलेखनकार, जाहिरातकार कुमार गोखले यांनी आज अखेरचा श्वास घेतला आहे. कुमार यांचं आज दुपारी ४.३० वा. निधन झाले. मराठी नाट्यसृष्टीला कुमार गोखले यांचं योगदान बहुमूल्य आहे. पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत रात्री ८.३० अंत्यसंस्कार होतील.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive