By  
on  

साडी आणि गर्ल गॅंगसोबत अक्षया देवधरची धमाल

अक्षया देवधर सध्या लडाखमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेते आहे. आपल्या गर्ल गॅंग़सोबत ती यावेळी धमाल करताना दिसली. यावेळी प्रेक्षकांच्या लाडक्या पाठकबाईंचा साडीतील खास स्वॅगही दिसून आला.  यावेळी लडाखमधील पॅंगॉग लेकवर अक्षयाने साडीत अदांचा जलवा दाखवला. पर्पल कलरच्या साडीत अ‍क्षया सुरेख दिसते आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

 

तिने शेअर केलेला दुसरा व्हिडियोही धमाल आहे. यात ती मैत्रिणींसोबत परमसुंदरी गाण्यावर डान्स करताना दिसते आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ नंतर अक्षया आणखी कोणत्या माध्यमातून पडद्यावर येते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive