By  
on  

श्वेता शिंदेच्या ब्लॅक साडीमधील लूक्सनी चाहत्यांना पाडलं मनात

अभिनेत्री श्वेता शिंदे आजवर दिग्दर्शक आणि निर्माती अशा अनेक भूमिकांमधून आपल्याला भेटली आहे. छोट्या पडद्यावरील अनेक गाजलेल्या मालिकांमधून तिने लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपुर्वीच श्वेताची निर्मिती असलेल्या देवमाणूस मालिकेने निरोप घेतला. 

 

 

श्वेता या शिवाय सोशल मिडियावर फोटो आणि व्हिडियोच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत असते. आताही तिने ब्लॅक साडीतील फोटो शेअर केलं आहे. यामध्ये ती कमालीची सुरेख दिसते आहे. चाहतेही तिच्या या लूक्सवर कमेंटचा वर्षाव करत आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive