By  
on  

गायक आणि संगीतकार मिलिंद इंगळेंचे वडील पंडीत माधव इंगळेंचं निधन

गारवा फेम सर्वांचे लाडके गायक आणि संगीतकार मिलींद इंगळे यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. पंडीत माधव इंगळे हे ८८ वर्षांचे होते. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी आज दुपारी अखेरचा श्वास घेतला. वृध्दापकाळामुळे गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मिलिंद इंगळे हे त्यांचं एकुलतं एक अपत्य होतं. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive