By  
on  

‘लपाछपी’ चा हिंदी रिमेक येतो आहे, झळकणार ही अभिनेत्री

मराठी सिनेमांचा बॉलिवूड रिमेक बनण्याचा ट्रेंड हळूहळू रुजताना दिसतो आहे. मुळशी पॅटर्ननंतर आता आणखी एका मराठी सिनेमाचा रिमेक होऊ घातला आहे. पुजा सावंतची मुख्य भूमिका असलेला ‘लपाछपी’ सिनेमाचा बॉलिवूड रिमेक होऊ घातला आहे. 

 

 

या रिमेकमध्ये अभिनेत्री नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'छोरी' असं या रिमेक सिनेमाचं नाव आहे. विशाल फुरियानं या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive